EVERYTHING ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Blog Article

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

— कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल.[३९]

दुखापतीतून सावरलेला धोणीने २०-२० विश्व अजिंक्यपद click here स्पर्धा, २०१४ साठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले आणि कोहली उपकर्णधार झाला. स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात, कोहलीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा करून भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला.[२१७] पुढच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या[२१८] आणि बांग्लादेश विरुद्ध ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या,[२१९] दोन्ही सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या ४४ चेंडूंमधील ७२ धावांच्या जोरावर, भारताने १७३ धावांचा, सहा गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा.

कोहली त्याच्या मैदाना मधील आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत त्याचे वर्णन प्रसार माध्यमांनी "उतावीळ" आणि "उद्दाम" असे केले होते.[३००][३११] तो बरेचदा खेळाडू आणि पंचांशी वादात पडला आहे.[३००][३१२][३१३] बऱ्याच माजी क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आहे,[३१४][३१५][३१६] आणि काहींनी त्याची टीका सुद्धा केली आहे.

[५२] तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या.[५३].सर्वात चांगला कॅप्तैन आहे.विराट कोहली याला २०१८ या वर्षीच्या इंडियन प्रेमियर लीगसाठी १७ कोटी रुपयाला राँयल चलेन्जेर्स बंगलोर या संघाने रिटेन केले आहे.

ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

ऑक्टोबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली,[११७] आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला.[११८] या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती,[११९] ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली.[१२०] सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली.

विकेटकीपर बल्लेबाज के जीरो पर आउट होने के बाद भड़के फैंस

पण शतकाची वेस त्याला ओलांडता आली नव्हती.

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

Report this page